Satara Panchayat Samiti Election Results 2026, Winning-Candidates List
esakal
Satara Panchayat Samiti Election Results 2026, Winning-Candidates List : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ५० पैकी तब्बल ४१ जागा मिळवत महायुतीने मोठा विजय नोंदविला. यात भाजपने २७ जागा घेत शिंदे शिवसेनेचा (१४ सदस्य) मोठा भाऊ ठरला; मात्र ‘अदृश्य शक्ती’ची रसद पुरविली जात असल्याचा दावा असलेले तब्बल सहा अपक्ष निवडून आले. महायुतीसाठी हे संख्याबळ धक्कादायक म्हणावे लागेल. ठाकरे शिवसेनेवर मात्र केवळ तीन जागांसह पराभवाची नामुष्की ओढविली. काँग्रेससह इतर पक्षांचे पानिपत झाले. आठही पंचायत समित्यांवर महायुतीने मोठ्या संख्याबळासह सत्ता मिळविली.