

Political leaders strategize ahead of the Sindhudurg Zilla Parishad president election.
sakal
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सातव्या टर्ममध्ये येणारे ३३ वे अध्यक्षपद मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे. खुले झालेले पद आणि बदललेली राजकीय गणिते यामुळे ही चुरस वाढणार आहे.