ब्रेकिंग - सिंधुदुर्गात आणखी ६ रुग्ण सापडले , संख्या १२७ वर...

six more patient found  in sindhudurg
six more patient found in sindhudurg
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात आणखी नव्याने ६ रुग्ण आज कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२७ झाली आहे. 


नवीन आढळल्या रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील २,तळेरे येथील १, मालवण तालुक्यातील तळगांव येथील १, वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथील १ आणि सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Infrastructure Milestone: Transport Minister Pratap Sarnaik Approves ₹14 Crore for Pali Bus Depot
Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Gopalgad Fort ownership dispute in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com