Snakebite Notifiable Disease: सर्पदंश आता अधिसूचित आजारांच्या यादीत; पाच वर्षांत १० हजारांहून अधिकांना दंश; नोंदणीला गती

Snakebite Added to Notifiable Disease List in Maharashtra: त्नागिरी जिल्ह्यात पाच वर्षांत १० हजारांहून अधिक सर्पदंशाच्या घटना नोंदल्या असून, आता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील घटनांची अधिकृत नोंद होणार आहे.
Snakebite Notifiable Disease

Snakebite Notifiable Disease

esakal

Updated on: 

रत्नागिरी: जिल्ह्यात पावसाळा असो वा शेतीची कामे, साप किंवा विंचूदंशाच्या घटना नेहमीच चिंतेचा विषय ठरतात. त्यातही विषारी सर्पदंशामुळे अनेकदा नागरिकांना जीव गमवावा लागतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. ही बाब लक्षात घेऊन राज्यशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत सर्पदंशाचा समावेश थेट अधिसूचित आजारांमध्ये केला आहे. कोकण आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिलासादायक मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com