

The exclusion of Roha Forest Division from Maharashtra's latest Honorary Wildlife Warden appointments has triggered resentment among wildlife activists in South Raigad.
Sakal
पाली : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १३ जुलै २०२६ रोजी राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, सर्वाधिक वन्यजीव समस्या आणि संवेदनशील क्षेत्र असलेल्या रायगडच्या रोहा वनविभागातून एकाही प्रतिनिधीची नियुक्ती न झाल्याने दक्षिण रायगडमधील वन्यजीव अभ्यासक व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.