-ओमकार सोनावणे
Vadhavan Port Project : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते 30 ऑगस्ट 2024 रोजी वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प तब्बल 76 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार असून जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार उभारणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.