Ratnagiri Train Update : कोकण रेल्वेची पावसाळी वेळापत्रकाची तयारी, वेग कमी होणार; सहा एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये कपात..

Konkan Railway Monsoon Schedule: प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पावसाळ्यात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगांवर मर्यादा घालण्याची निश्चितीही केली आहे. दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेगावर मर्यादा घातल्या जातात.
Konkan Railway 2025
Konkan Railway gears up for monsoonSakal
Updated on

रत्नागिरी : कोकण मार्गावर दरवर्षी १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा ते पाच दिवस उशिराने लागू होईल. या कालावधीत रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा कमी करण्यात येणार आहे. तसेच, सहा एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांत कपातही केली आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळ निश्चित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com