Sudeshad Taluka Mahagaon Housebreaking Theft : सुधागड तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच; महागावमध्ये सलग दोन दिवस दोन बंद घरे फोडून चोरी

Police Patrol Demand in Mahagaon : पाली परिसरातील महागावात चोरट्यांचा सुळसुळाट; बंद घरांना लक्ष्य करून कपाट आणि कुलूप तोडफोड, रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची आर्त हाक
Housebreaking spree begins in Mahagaon of Sudhagad taluka

Housebreaking spree begins in Mahagaon of Sudhagad taluka

Sakal

Updated on: 

पाली : सुधागड तालुक्यातील घरफोडीच्या घटनांचे सावट अद्याप दूर झालेले नसतानाच, महागाव गावात अज्ञात चोरट्यांनी सलग शनिवारी (ता. 7) व रविवारी (ता. 8) सलग दोन दिवस दोन घरांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंद घरांचा फायदा घेत चोरट्यांनी घरांचे कुलूप आणि कपाटांची तोडफोड करून चोरी केली आहे. या सत्रांमुळे महागावसह संपूर्ण सुधागड तालुक्यात नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...