Sudhagad News: सुधागडमध्ये अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका; भात-कडधान्य पिकांचे नुकसान, तातडीने पंचनाम्यांची मागणी

Sudhagad Farmers Seek Urgent Crop Damage Surveys And Relief: अवकाळी पावसाने सुधागडमधील पिकांचे नुकसान; पीक विमा आणि आर्थिक मदतीसाठी पंचनाम्यांची मागणी
Sudhagad Farmers Face Crop Loss After Heavy Unseasonal Rain Demand Joint Panchnama And Insurance Compensation From Government

Sudhagad Farmers Face Crop Loss After Heavy Unseasonal Rain Demand Joint Panchnama And Insurance Compensation From Government

esakal

Updated on: 

पाली: सुधागड तालुक्यात सोमवारी (ता 2) मध्यरात्रीपासून अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुजित सदाशिव बारसकर व पदाधिकारी आणि शेतकरी यांनी मंगळवारी (ता. 3) पाली-सुधागड तहसीलदारांना निवेदन देत तातडीने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...