kankaditya suryadev temple
sakal
कोकण
Mahad News : कशेळीचा कनकादित्य! 1300 वर्षा पूर्वीची अखंड सूर्य उपासनेची परंपरा उलगडली
कशेळी येथील ‘कनकादित्य’ सूर्यदेवाचे मंदिर हे कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि सातत्याने पूजेत असलेले केंद्र.
महाड - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी येथील ‘कनकादित्य’ सूर्यदेवाचे मंदिर हे कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि सातत्याने पूजेत असलेले केंद्र असल्याचा महत्त्वपूर्ण शोध भारतीय संस्कृती व इतिहासाच्या अभ्यासात महाड येथील पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांनी लावला आहे.
