Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात काळजाचा ठोका चुकवणारी घटना! शौचास गेलेली व्यक्ती पाय घसरून दरीत कोसळली, डोळ्यांदेखत वडील नाहीसे झाल्याने मुलाने...

Traveler Rescued After Falling Into Deep Valley Near Waterfall Point in Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात शौचास गेलेला प्रवासी खोल दरीत कोसळला. मुलाच्या सतर्कतेमुळे पोलिस आणि रेस्क्यू टीमने अवघ्या ४५ मिनिटांत त्याची सुखरूप सुटका केली.
Tamhini Ghat latest accident

Tamhini Ghat latest accident

esakal

Updated on

पाली (रायगड) : कोकणातून पुण्याकडे प्रवास करत असताना ताम्हिणी घाटात शौचास गेलेल्या एका व्यक्तीचा पाय घसरून तो खोल दरीत कोसळल्याची थरारक घटना शुक्रवारी (ता. ५) पहाटे दोनच्या सुमारास घडली. ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ झालेल्या या अपघातात (Tamhini Ghat rescue operation) संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्या पायाचे हाड मोडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Students and commuters are being forced to take longer alternate routes, leading to increased travel time and expenses.
Tamhini Ghat closed due to heavy rain
Heavy Rain Brings Mumbai–Goa Highway to a Halt; Kashedi and Tamhini Ghats Shut
Raigad Tourist Spot Ban
Marathi News Esakal
www.esakal.com