रुग्ण संख्या काय थांबेना : दोडामार्गात ही सापडले रुग्ण....

three more corona patients found  in sindhudurg
three more corona patients found in sindhudurg
Updated on: 

ओरोस (सिंधुदुर्ग) : दोडामार्ग तालुक्याने शनिवारी खाते खोलले असून तालुक्यातील कुंब्रल येथे एक रुग्ण मिळाला आहे. शनिवारी दुपारी अजुन तीन रुग्ण बाधित निघाले असून जिल्ह्याची रुग्ण संख्या ११६ झाली आहे.

 नव्याने मिळालेल्या रुग्णांत दोडामार्ग, सावंतवाडी आणि देवगड तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सावंतवाडी तालुक्यात कारिवडे आणि देवगड तालुक्यात किंजवडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

 सिंधुदुर्गात मिळालेल्या ११६ रुग्णांतील १७ रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. दोघांचे दुर्दैवी निधन झाले आहे. एक रुग्ण मुंबई येथे उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे ९६ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kashedi Ghat gabion wall construction
Alibaug News Two Year Old Child Dies After Balloon Chokes Him While Traffic Congestion Delays Journey to Hospital
Black panther fell into well in Umroli
Anti Corruption Bureau action