

Forest officials apprehend three suspects during an alleged attempt to sell 12 tiger claws in Kudal.
esakal
कुडाळ,: वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना वनविभागाने आज सापळा रचून अटक केली. येथील बस डेपो काळपनाका येथे बनावट ग्राहक बनून केलेल्या वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.