Tiger Sighting Sindhudurg : तळकट परिसरात पट्टेरी वाघाचा वावर; 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित नकाशाने वन्यजीव धोक्यात? प्रकल्पाच्या मार्गात नवे आव्हान!

tiger sighting Sindhudurg : सिंधुदुर्गातील तळकट परिसरात अडीच ते तीन वर्षांच्या वाघाचे दर्शन झाले. या घटनेमुळे जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहेत.
Tiger Spotted in Banda Sindhudurg Eco Sensitive Zone

Tiger Spotted in Banda Sindhudurg Eco Sensitive Zone

esakal

Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) : तळकट परिसरात काल सकाळी साडेनऊच्या सुमारास अडीच ते तीन वर्षे वयाच्या पट्टेरी वाघाचे दर्शन (Tiger Sighting Sindhudurg) झाल्याची महत्त्वपूर्ण नोंद झाली आहे. पक्षी निरीक्षक प्रवीण सातोसकर यांनी हा वाघ प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती दिली असून, या घटनेमुळे परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने तळकटचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हा इको सेन्सिटिव्ह झोन असून याच परिसरातून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित असल्याने निसर्ग व पर्यावरण प्रेमींतून चिंता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Wardha Tiger Sighting
Akole Eco Sensitive Zone
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Rare Castoe's Coral Snake in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com