Tilari National Park : कोकणचे 'अ‍ॅमेझॉन' आता बदलणार! सिंधुदुर्गात होणार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने भव्य नॅशनल पार्क, जाणून घ्या सरकारचा मेगा प्लॅन?

Maharashtra Approves Tilari National Park Project : दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात 'श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान' उभारण्यास तत्त्वतः मंजुरी मिळाली असून जंगल सफारी, वन्यजीव संवर्धन आणि सिंधुदुर्गातील बारमाही पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
Atal Bihari Vajpayee National Park

Atal Bihari Vajpayee National Park

esakal

Updated on

मालवण : मुंबईतील प्रसिद्ध ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ आणि गुजरातच्या जगप्रसिद्ध ‘वनतारा’ प्रकल्पाच्या धर्तीवर आता दोडामार्ग येथील तिलारी खोऱ्यात भव्य राष्ट्रीय उद्यान साकारणार आहे. आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. तिलारी परिसरात हे राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून, या उद्यानाला ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान’ (Atal Bihari Vajpayee National Park Tilari) असे नाव देण्यात येणार आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com