सावंतवाडीतील महिलांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील महिलांना आवाहन
सावंतवाडीतील महिलांना आवाहन

सावंतवाडीतील महिलांना आवाहन

sakal_logo
By

सावंतवाडीतील महिलांना आवाहन
सावंतवाडी ः येथील कामगार कल्याण केंद्रातर्फे इमारत व इतर बांधकाम नोंदणीकृत कामगार व कुटुंबीयांसाठी २ ते १९ जानेवारी या कालावधीपर्यंत ब्युटिपार्लर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात कामगारांच्या ज्या महिला व मुलींना सहभाग घ्यायचा असेल, त्यांनी आपली नावे कामगार कल्याण केंद्र, जिमखाना मैदान, सावंतवाडी इथे नोंदवावीत किंवा केंद्रप्रमुख नम्रता दिलीप आराबेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रप्रमुख नम्रता आराबेकर यांनी केले आहे.