सावित्रीबाईंना वंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाईंना वंदन
सावित्रीबाईंना वंदन

सावित्रीबाईंना वंदन

sakal_logo
By

सावित्रीबाईंना वंदन
सावंतवाडी, ता.३ ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात बालिका दिन व महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या. विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही सावित्रीबाईंना वंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग दखल घेण्याजोगा होता.