श्यामसुंदर सामंत यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्यामसुंदर सामंत यांचे निधन
श्यामसुंदर सामंत यांचे निधन

श्यामसुंदर सामंत यांचे निधन

sakal_logo
By

73288
श्यामसुंदर सामंत
सावंतवाडी, ता. ४ ः येथील सामंत ब्रदर्स कापड दुकानाचे मालक श्यामसुंदर विष्णु सामंत (वय ८२, रा. मळगाव मांजरेकरवाडी) यांचे बुधवारी निधन झाले. शहरातील हॉटेल सेव्हन हिल्सचे देखील ते मालक होते. मळगांव ब्राह्मणपाट येथील केंद्रशाळेच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, तीन विवाहीत मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संजय सामंत व शैलेंद्र सामंत यांचे ते वडिल होत.
--
73290
सुमित्रा भांडारी
देवगड, ता. ४ ः तालुक्यातील मुळ रहिवाशी असलेल्या सुमित्रा माधव भांडारी (वय ६०) यांचे पूणे येथे निधन झाले. अलीकडील काही वर्षे त्यांचे पूणे यथे वास्तव्य होते. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा असा परिवार आहे. भाजप नेते माधव भांडारी यांच्या त्या पत्नी होत.