
राजापूर-राजापुरात क्रीडा महोत्सवाचे उदघाटन
फोटो ओळी
-rat6p27.jpg ःKOP23L73706 राजापूर ः दिवटेवाडी येथील न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाच्या क्रीडा महोत्सवात मैदानाचे फीत कापून उद्घाटन करताना अॅड. जमीर खलिफे.
राजापुरात क्रीडा महोत्सवाचे उदघाटन
राजापूरः न्यु हनुमान दिवटेवाडीतर्फे ‘क्रीडा महोत्सवाचे उदघाटन माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, माजी नगसेवक संजय ओगले, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, जिल्हा बँक व्यवस्थापक संजय बाकाळकर, सामाजिक कार्यकर्ते संकेत खडपे, संदेश करंगुटकर, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रुती ताम्हणकर, मंडळाचे अध्यक्ष गिरीष वादक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री आदी उपस्थित होते. स्पर्धेचा सांगता समारंभ ८ जानेवारीला होणार आहे.