वेंगुर्लेत आज आरोग्य चिकित्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत आज आरोग्य चिकित्सा
वेंगुर्लेत आज आरोग्य चिकित्सा

वेंगुर्लेत आज आरोग्य चिकित्सा

sakal_logo
By

वेंगुर्लेत आज आरोग्य चिकित्सा
वेंगुर्ले ः (कै.) डॉ. अतुल मुळे यांच्या स्मरणार्थ उद्या (ता. ८) सकाळी ९.३० ते १२.३० दरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत चव्हाण व चेस्ट फिजिशियन डॉ. संजय पवार हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. गरजू रुग्णांनी येताना सर्व जुने रिपोर्टस् व माहिती घेऊन यावी. अधिक माहितीसाठी संगीता मुळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन (कै.) डॉ. अतुल मुळे स्मरण समिती, वेंगुर्लेतर्फे केले आहे.