‘दीपावली शोटाईम’ विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दीपावली शोटाईम’ विविध कार्यक्रम
‘दीपावली शोटाईम’ विविध कार्यक्रम

‘दीपावली शोटाईम’ विविध कार्यक्रम

sakal_logo
By

‘दीपावली शोटाईम’ विविध कार्यक्रम
बांदा ः संयोजक मनोज गोवेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बांदा शोटाईम ग्रुपतर्फे पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच असंख्य दाते, हितचिंतक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व शोटाईम परिवारातील काही मान्यवरांच्या सत्कार व स्नेहभोजनाचे आयोजन शुक्रवारी (ता. १३) येथील स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहामध्ये सायंकाळी सहाला केले आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे उद्या (ता. १२) सायंकाळी पाचला मिस ब्युटी, मिस्टर हँण्डसम व प्रसिद्ध स्टॅच्यूची शोभायात्रा शहरातील कट्टा कॉर्नर, गांधीचौक ते बांदेश्वर मंदिरपर्यंत काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शोटाईम ग्रुपतर्फे केले आहे.