Tue, Feb 7, 2023

विद्यार्थ्यांची वेशभूषा
विद्यार्थ्यांची वेशभूषा
Published on : 15 January 2023, 2:00 am
75776
75777
विद्यार्थ्यांची वेशभूषा
कणकवली ः येथील महाविद्यालयातर्फे ‘फॅन्सी ड्रेस डे’ साजरा केला. यावेळी शनिवारी मुलांनी दक्षिणात्य फेहराव तर मुलींनी विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा सादर केल्या. (छायाचित्र ः विनोद दळवी)