Sun, Feb 5, 2023

रत्नागिरी- पतंग महोत्सव
रत्नागिरी- पतंग महोत्सव
Published on : 15 January 2023, 1:58 am
केवळ फोटो
-rat15p7.jpg-KOP23L75650 रत्नागिरी : मकरसंक्रांतीनिमित्त रविवारी बालदोस्तांनी आणि ज्येष्ठांनीही पतंग महोत्सव साजरा केला. पहिल्या छायाचित्रात रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या परिसरात पतंग उडवताना रत्नागिरीकर.(छायाचित्र- प्रसाद जोशी, रत्नागिरी)