Fri, Feb 3, 2023

नगरपंचायतीची धडक कारवाई
नगरपंचायतीची धडक कारवाई
Published on : 15 January 2023, 3:21 am
फोटो ओळी
-rat15p26.jpg-KOP23L75800 मंडणगड ः थकबादारी गाळे धारकांचा गाळा सील करताना नगरपंचायतीचे कर्मचारी.
थकबाकीदार गाळेधारकांवर
मंडणगडमध्ये धडक कारवाई
मंडणगड ः मंडणगड नगरपंचायत व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांनी गाळ्यांचे भाड न दिल्याने नगरपंचायतीने धडक कारवाई करत गाळे सील केले. नगरपंचायतीची पाणीपट्टी थकीत ठेवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात धडक कारवाईचे संकेत मुख्याधिकारी विनोद दवले यांनी दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांचे विरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईत प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे, मनोज मर्चंडे, संदीप डीके, विकास साळवी, स्नेहा सापटे, समीर साळवी, किरण साखरे, सुरज कदम, रोशन बेलोसे हे नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी आहेत.