ध्वज बांधणी, संहितेबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्वज बांधणी, संहितेबाबत मार्गदर्शन
ध्वज बांधणी, संहितेबाबत मार्गदर्शन

ध्वज बांधणी, संहितेबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

ध्वज बांधणीबाबत मार्गदर्शन
दोडामार्ग ः येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात ध्वज बांधणी, ध्वज संहिता विषयी शिक्षक विजयकुमार साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. ध्वज बांधणीचे प्रात्यक्षिक दाखविले. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत उपस्थित होते.