Tue, Feb 7, 2023

रमेश म्हापणकर यांचे निधन
रमेश म्हापणकर यांचे निधन
Published on : 23 January 2023, 2:55 am
७७८५८
रमेश म्हापणकर यांचे निधन
मालवण, ता. २३ : शहरातील देऊळवाडा येथील रमेश वसंतराव म्हापणकर (वय ८०) यांचे आज निधन झाले. ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांचे ते बंधू, तर छायाचित्रकार चेतन म्हापणकर यांचे काका होत.