-गणेशगुळ्यातील मंदिरात भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-गणेशगुळ्यातील मंदिरात भाविकांची गर्दी
-गणेशगुळ्यातील मंदिरात भाविकांची गर्दी

-गणेशगुळ्यातील मंदिरात भाविकांची गर्दी

sakal_logo
By

rat२५८.txt

बातमी क्र..८ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२५p२८.jpg-
७८२४०
गणेशगुळे ः गणेशगुळे येथे माघी गणेश उत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
---

गणेशगुळ्यातील मंदिरात भाविकांची गर्दी

पावस, ता. २५ ः गणेशगुळे श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर येथे माघी गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी अल्लोट गदी केली होती. रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे श्रीक्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर माघी गणेशोत्सवानिमित्त सकाळी ६.३० वा. विधीवत गणेशपूजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, सकाळी ८ वा. आरती, ९ वा. सरबत वाटप, ११ वा. जन्मोत्सव कीर्तन, दुपारी १२.३० वा. पालखी मिरवणूक त्यानंतर महाप्रसाद दुर्गामाता महिला भजन मंडळ कला मंडळाचे भजन, सायंकाळी ६ वा. आरती संपल्यानंतर रात्री ९.३० वा. भावस्पर्शी नाटक अश्रूंची झाली फुले. त्यानंतर उत्सवाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेशगुळे गणेशोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद तोडणकर, प्रज्योत गुळेकर, सचिव प्रथमेश रांगणकर, सहसचिव अभिजित नागवेकर, कार्याध्यक्ष विक्रांत रांगणकर, खजिनदार संतोष गुळेकर, मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, भक्तगण यांनी मेहनत घेतली.
--