देवगडमध्ये मच्छीमारांना पोलिसांकडून मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये मच्छीमारांना
पोलिसांकडून मार्गदर्शन
देवगडमध्ये मच्छीमारांना पोलिसांकडून मार्गदर्शन

देवगडमध्ये मच्छीमारांना पोलिसांकडून मार्गदर्शन

sakal_logo
By

78318
देवगड : येथील खाडीकिनारी पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी मार्गदर्शन केले.

देवगडमध्ये मच्छीमारांना
पोलिसांकडून मार्गदर्शन
देवगड, ता. २५ : संवाद पंधरावडा निमित्त येथील पोलिसांच्यावतीने खाडीकिनारच्या मच्छीमारांना मार्गदर्शन करण्यात आले. येथील बंदर, जेटी परिसरात भेट देऊन मच्छीमारांना मार्गदर्शन करून सागर सुरक्षितेतेबाबत माहिती देण्यात आली. तसेच पोलिस विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस हवालदार फकरुद्दीन आगा, राजन जाधव आदी उपस्थित होते.