आंगणेवाडी जत्रा कॅमेऱ्याच्या नजेरेतून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंगणेवाडी जत्रा कॅमेऱ्याच्या नजेरेतून
आंगणेवाडी जत्रा कॅमेऱ्याच्या नजेरेतून

आंगणेवाडी जत्रा कॅमेऱ्याच्या नजेरेतून

sakal_logo
By

आंगणेवाडी जत्रोत्सव
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या जत्रोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्त लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात नेते, अभिनेते यांसह दिग्गजांचाही समावेश होता. यातील काही क्षणचित्रे.
--------------------
80396
आंगणेवाडीत सकाळच्या सत्रात भाविकांची गर्दी झाली होती.
80389
आई भराडीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
80394
आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.
80395
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘बाळासाहेबांची शिवसेना’तर्फे स्वागत करण्यात आले.
80387
खासदार अरविंद सावंत यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या
80388
यात्रेस प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शविली.
80390
आंगणेवाडीत भाजपचे नेते विनोद तावडे, आशिष शेलार यांचे स्वागत करण्यात आले.
80391
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेस भेट दिली.
80392
माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी यात्रेस भेट दिली.
--
(सर्व छायाचित्रे ः गणेश गावकर)