खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजित भोसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजित भोसले
खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजित भोसले

खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजित भोसले

sakal_logo
By

rat०७३३.txt

(पान ५ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat७p३२.jpg ः
८११६६
खेड ः खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अजित भोसले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
---
केजीपीएच्या अध्यक्षपदी डॉ. अजित भोसले

खेड, ता. ७ ः खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA) च्या वर्ष २०२३ च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा भरणेनाका येथील ''साई रिसॉर्ट'' मध्ये नुकताच पार पडला. डॉ. अजित भोसले यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, तर डॉ. प्रवीण राठोड (सचिव), डॉ. अर्चना स्वामी (सहसचिव), डॉ. सिद्धेश चिखले (खजिनदार) यांचीही नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना KGPA मार्गदर्शक समितीचे प्रमुख डॉ. श्याम गिल्डा, माजी अध्यक्ष डॉ. दीपक मोरे व डॉ. अलवि, समिती सदस्य डॉ. आदेश भोसले, कायदेशीर सल्लागार डॉ. विलायत मुकादम आणि KGPA चे सर्व उपस्थित डॉक्टर सदस्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. या वेळी SMS हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. परमेश्वर गौंड व त्यांचे सहकारी उपस्थित होते. डॉ. गौंड यांनी या वेळी विविध शस्त्रक्रियांविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. डॉ. वैदेही शेळके यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी उपस्थितांची डॉ. प्रवीण राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.