कलमठ शिवतेज मंडळ अध्यक्षपदी कोळेकर

कलमठ शिवतेज मंडळ अध्यक्षपदी कोळेकर

Published on

कलमठ शिवतेज मंडळ अध्यक्षपदी कोळेकर
कणकवली ः शहरालगतच्या कलमठ बाजारपेठ येथील शिवतेज मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन कोळेकर यांची फेर निवड झाली. मंडळातर्फे नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. इतर कार्यकारणी अशी ः सचिव शशिकांत कांबळी, कार्याध्यक्ष परेश कांबळी, उपाध्यक्ष सुप्रिया साळगांवकर, सुयोग कांबळी, सचिवपदी तुषार हजारे, खजिनदार मंथन हजारे, सदस्यपदी संदीप कांबळी, अनिकेत कांबळी, द्विजेश लोकरे, निखिल हजारे, निखिल हजारे, निश्चय हुन्नरे, नील लोकरे, सल्लागारपदी किरण हुन्नरे, प्रसाद कांबळी, जीवन हजारे, सूर्यकांत हुन्नरे, समीर कांबळी, प्रशांत कांबळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com