Tue, March 21, 2023

संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी
संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी
Published on : 13 February 2023, 11:20 am
rat१३२१.txt
बातमी क्र. २१ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१३p१६.jpg-
८२४३६
मंडणगड : तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देताना मंडणगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य.
------
पत्रकार वारिशे यांच्या मृत्यूची चौकशी करा
मंडणगड, ता. १३ ः राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद मृत्यूची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर करवाई करावी, असे निवेदन मंडणगड तालुका पत्रकार संघाने तहसीलदार विजय सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक शैलजा सांवत यांना दिले. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, प्रशांत सुर्वे, सचिन माळी, विजय पवार, अॅड. दयानंद कांबळे, विजय जोशी उपस्थित होते.