Sun, March 26, 2023

कणकवली :निधन
कणकवली :निधन
Published on : 16 February 2023, 12:18 pm
83110
ज्ञानेश्वर सावंत यांचे निधन
कणकवली ः भिरवंडे येथील व सध्या कणकवली - शिवाजीनगर येथे स्थायिक झालेले सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर सदाशिव सावंत (वय ५९) यांचे बुधवारी (ता. १५) येथील राहत्या घरी निधन झाले. भिरवंडेसह अनेक शाळेत त्यांनी सेवा बजावली होती. शिक्षक संघटनांच्या प्रारंभीच्या काळात ते संघटनेचे सक्रिय असत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे. भिरवंडे शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका प्रियांका सावंत यांचे ते पती तर कनकनगर येथील भालचंद्र आईस्क्रीम पार्लरचे अभिजीत सावंत यांचे ते वडील होत.