सावंतवाडीत 22 ला चित्रकला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत 22 ला चित्रकला स्पर्धा
सावंतवाडीत 22 ला चित्रकला स्पर्धा

सावंतवाडीत 22 ला चित्रकला स्पर्धा

sakal_logo
By

८३४८५
सावंतवाडीत २२ ला चित्रकला स्पर्धा
सावंतवाडी ः क्रीडातपस्वी शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन २२ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता शिवउद्यान गार्डनमध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकांना बक्षीस, प्रमाणपत्र व स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल लगेच जाहीर केला जाईल. नाव नोंदणीसाठी संतोष परब यांच्याशी संपर्क साधावा. २१ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आव्हान अनिल भिसे मित्रमंडळाचे सदस्य रत्नाकर माळी, गणेश हरमलकर, नाना सावंत, बेंजामिन फर्नांडीस, अरुण भिसे, जतीन भिसे, हेमंत केसरकर, ॲन्थोनी फर्नांडीस, दीपक गावकर, अनिल कुडाळकर, सल्लागार अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.