
केवळ फोटो
फोटो फिचर
रत्नागिरीकर धावले..
पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फिट रत्नागिरी, हॅपी रत्नागिरी’ या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी सकाळी अवघी रत्नागिरी धावण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर या मॅरेथॉन स्पर्धेला आरंभ झाला. लहानांपासून ते प्रोढांपर्यंत हजारो रत्नागिरीकर यामध्ये सहभागी झालेले होते. रत्नागिरीकरांबरोबरच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी २१ किलोमीटरचे अंतर पुर्ण करत आपण फिट असल्याचे दाखवून दिले आहे.
- rat19p27.jpg- KOP23L83820 रत्नागिरी ः मॅरेथॉनमध्ये उत्स्फर्तपणे सहभागी धावपटू.
- rat19p28.jpg-KOP23L83823 रत्नागिरी ः मॅरेथॉनमधील विजयी स्पर्धक.
- rat19p30.jpg-KOP23L83825 रत्नागिरी ः दिव्यांग खेळाडुचा सन्मान करताना जिल्हाधिकारी
- rat19p35.jpg- KOP23L83849 मॅरेथॉन स्पर्धेत धावताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी.
- rat19p38.jpg- KOP23L83854 रत्नागिरी ः मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीतील 72 वर्षीय गजानन भातडे यांनी 10 किमी अंतर पूर्ण केले.