Wed, March 29, 2023

चिपळूण ः लक्ष्मी कानापडे यांचे निधन
चिपळूण ः लक्ष्मी कानापडे यांचे निधन
Published on : 23 February 2023, 3:57 am
८४८७१
लक्ष्मी कानापडे यांचे निधन
चिपळूण, ता. २३ ः शहरातील गोवळकोट शिंदेवाडी येथील लक्ष्मी श्रीकांत कानापडे यांचे सोमवारी (ता. २०) फेब्रुवारीला सकाळी ११.३० वा. निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी संसाराचा डोलारा उभा केला. विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्यावर सोमवारी रात्री गोवळकोट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.