
सहभोजनाचा आनंद...
सहभोजनाचा आनंद...
दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ७९ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील पतितपावन मंदिरात आज सर्व समाजाच्या एकत्रित सहभोजनाचा आणि भजनाचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात झाला. सकाळ अठरापगड जातीच्या लोकांची प्रभातफेरी झाली. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. संत गाडगेबाबा, वि. दा. सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांची प्रतिकात्मक वेशभूषा करून नागरिक या सहभोजनात सहभागी झाले. सर्व समाजातील लोकांनी या सहभोजनाचा आस्वाद घेत एकोपा दाखविला. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, पतितपावन मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघ यांच्यावतीने केलेल्या या सोहळ्याला ऐतिहासिक स्वरुप आले आणि ते यशस्वी केले.
rat२४p३४.jpg
85053
रत्नागिरी - अखिल भारतीय भंडारी समाजातर्फे मारूती मंदिर येथील अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
rat२४p३५.jpg-
L85054
(कै.) शामराव पेजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
rat२४p३६.jpg-
85055
सहभोजनात सहभागी होण्यासाठी संत गाडगेबाबा, वि. दा. सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांची प्रतिकात्मक वेशभूषा करून नागरिक सहभागी झाले होते.
rat२४p३७.jpg-
85056
सहभोजनापूर्वी शुक्रवारी सकाळी शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली.
rat२४p३८.jpg-
85057
फेरीत सहभागी नागरिक.
rat२४p३९.jpg-
85058
पतितपावन मंदिरात आयोजित सहभोजनात सहभागी नागरिक.