महेंद्र परुळेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेंद्र परुळेकर यांचे निधन
महेंद्र परुळेकर यांचे निधन

महेंद्र परुळेकर यांचे निधन

sakal_logo
By

85112
महेंद्र परुळेकर यांचे निधन
मालवण, ता. २४ : शहरातील बाजारपेठेतील सुवर्णकार कारागीर महेंद्र ऊर्फ मयु परुळेकर यांचे पहाटे गोवा बांबुळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, बहिण, भावोजी असा परिवार आहे.