रत्नागिरी- चौपदरीकरण फोटो फिचर

रत्नागिरी- चौपदरीकरण फोटो फिचर

फोटो फिचर
पाली ते साखरपा चौपदरीकरण युद्धपातळीवर....!

इंट्रो
नागपूर-मिऱ्‍या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पाली ते आंबा घाटापर्यंत काम युद्धपातळीवर सुरू आहे. भूसंपादन झालेल्या परिसरातील झाडे तोडून साफसफाई करणे, माती टाकून सपाटीकरण, तोडलेल्या झाडांचे ओडके वाहून नेणे, पोकलेनद्वारे डोंगर खोदाईची कामे वेगाने केली जात आहेत. नाणीज, चोरवणे, दाभोळ घाट, साखरपा परिसरात चारशे ते पाचशे मीटरची सलग पट्टी मुख्य रस्त्याच्या बाजूने सपाटीकरण करूनही झाले आहे. या महामार्गाचे वेगाने सुरू असलेले काम पाहता येत्या काही दिवसात काँक्रिटकरण करण्यास सुरवात होणार आहे. आंबा घाटाच्या पायथ्यापर्यंत हे काम सुरु राहणार आहे. या कामाची प्रगतीची चित्रमय झलक...!

फोटो ओळी
- rat26p3.jpg-
रत्नागिरी ः मिऱ्‍या-कोल्हापूर मार्गावरील नाणीजपासून पुढे काही अंतरावर रस्त्याच्या एका पट्ट्याचे सपाटीकरण झाले आहे.
- rat26p4.jpg- KOP23L85373
वाढलेले गवत जाळून टाकण्याचे काम सुरू आहे.
- rat26p5.jpg- KOP23L85374
काम सुरू असल्याने जागोजागी वाहनचालकांसाठी दक्षतेसाठी फलक लावण्यात आले आहेत.
- rat26p6.jpg- KOP23L85375
रस्त्याच्या बाजूला तोडलेली लाकडे नेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे
- rat26p7.jpg- KOP23L85367
चोरवणेजवळ मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती टाकून केलेले सपाटीकरण
- rat26p8.jpg- KOP23L85368 पोकलेनद्वारे सुरू असलेले काम
(राजेश कळंबटे ः सकाळ छायाचित्रसेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com