शर्मिला लाड यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शर्मिला लाड यांचे निधन
शर्मिला लाड यांचे निधन

शर्मिला लाड यांचे निधन

sakal_logo
By

ratchl272.jpg-
85652
शर्मिला लाड
------------
शर्मिला लाड यांचे निधन
चिपळूण : येथील शर्मिला लाड (वय ६५) यांचे शनिवारी (ता. २५) दुपारी वडनाका-बापटआळी येथे निधन झाले. शहराचे ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त चंद्रशेखर बाळकृष्ण लाड यांच्या त्या पत्नी होत. शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत सायंकाळी साडेसात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.