तळकटला उद्या आरोग्य चिकित्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळकटला उद्या
आरोग्य चिकित्सा
तळकटला उद्या आरोग्य चिकित्सा

तळकटला उद्या आरोग्य चिकित्सा

sakal_logo
By

तळकटला उद्या आरोग्य चिकित्सा
तळकट ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (ता. २) सकाळी १० वाजता मोफत वैद्यकीय तपासणी व औषध पुरवठा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात डॉ. राजेश गुप्ता, डॉ. नंददीप चोडणकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. आंबापूरकर (मेंदूतज्ज्ञ) आदी डॉक्टर सहभागी होणार आहेत. शिबिरात कंबरदुखी, सांधेदुखी तसेच मधुमेह, नेत्रचिकित्सा, हृदयरोग, डॉ. योगेश चिपळूणकर यांच्याकडून आयुर्वेदिक औषधोपचार, पंचकर्म, रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातील. उद्घाटन कार्यक्रमास चेन्नई क्रिकेटर निखिल नाईक, मुंबई संघाचा खेळाडू प्रथमेश गावडे यांची विशेष उपस्थिती आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.