केवळ फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केवळ फोटो
केवळ फोटो

केवळ फोटो

sakal_logo
By

केवळ फोटो

होळीच्या सुट्ट्यांचा आनंद गणपतीपुळे किनारी..............
होळी पौर्णिमेच्या जोडून सुटटया आल्यामुळे पर्यटकांची पावले आपसुकच गणपतीपुळे किनार्‍याकडे वळलेली आहेत. मुंबई, पुण्यासह विविध महानगरातील तरुणाईसह अनेकजणं फिरायला कोकणात दाखल झालेले आहेत. त्यामुळे किनार्‍यावर पर्यटकांचा गजबजलेले आहेत. त्याची क्षणचित्रे....!

ओळी

- rat5p20.jpg- KOP23L87084
गणपतीपुळे ः येथील किनार्‍यावर पर्यटकांचा राबता वाढला आहे.
- rat5p21.jpg-KOP23L87085 गणपतीपुळे ः समुद्र सफरीचा आनंद घेणारे पर्यटक
- rat5p22.jpg-KOP23L87086 गणपतीपुळे ः उन्हाची तमा न बाळगता जेट स्कीवरुन समुद्रात फिरणारा एक पर्यटक
- rat5p23.jpg- KOP23L87087 गणपतीपुळे ः विमानाच्या आकाराची बोट सैर करण्यासाठी उभी आहे.
(छाया ः किसन जाधव, गणपतीपुळे)