Tue, March 21, 2023

कोट
कोट
Published on : 5 March 2023, 11:57 am
- rat5p31.jpg- KOP23L87117 संजय पवार
कोट
नाम फाउंडेशनचा पुढाकार त्याला महसूल विभाग, राजापूर नगर पालिका याच्यासह लोकसहभाग याच्यातून गाळ उपशाचे काम वेगाने सुरु आहे. या उपक्रमासाठी रिक्षा व्यवसायाकांनीही इतरांप्रमाणे आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गाळ उपसा करण्याचे अद्यापही सुरु असून गाळ उपसा आणि विशेषतः गाळ वाहतुकीसाठी मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता आहे. या उपक्रमाला साऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत देऊन आपल्या गाव विकासात सहभागी व्हावे.
- संजय पवार, अधक्ष,राजापूर रिक्षा चालक मालक संघटना