बीगस्टोरी कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीगस्टोरी कोट
बीगस्टोरी कोट

बीगस्टोरी कोट

sakal_logo
By

KOP23L87124
नदीपात्रामध्ये साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात वारंवार पुरस्थितीचे संकट निर्माण होते. नुकसानीचा तडाखा दूर करणारे हे संकट टाळण्यासाठी गाळ उपसा केला जात आहे. त्याला मानवतेच्या दृष्टीकोनातून राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी, इमेन्स फाउंडेशनसह साऱ्यांनी आर्थिक हातभार लावला आहे. भविष्यातही गाळ उपसा आणि वाहतुकीसाठी साऱ्यांनी आर्थिक मदत करावी.
- मजीद पन्हळेकर, इमेन्स फाऊंडेशन

KOP23L87123
दरवर्षीचे पुराचे संकट टाळण्यासाठी गाळ उपशा होणे गरजेचे होते. त्यासाठी साऱ्यांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे. उपसा केलेला गाळाची नदी पात्रातून वाहतूक होणे गरजेचे आहे. जेणेकरून उपसा केलेला गाळ पुन्हा नदी पात्रात जाणार नाही. यासाठी साऱ्यांनी सढळ हस्ते मदत करावी.
- दीनानाथ कोळवणकर, संचालक राजापूर अर्बन बँक