फोटो फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फीचर
फोटो फीचर

फोटो फीचर

sakal_logo
By

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच खेड येथील सभेसाठी आलेल्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत झाले. सायंकाळी सभा सुरु होण्यापुर्वी खेड शहरात ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती करण्यात आली. माजी आमदार संजय कदम यांनी जोरदार रॅलीचे आयोजन केले होते. सभेच्या ठिकाणीही कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. संजय कदमांच्या पक्ष प्रवेशावेळी केलेल्या शक्तीप्रदर्शनाची झलक....!

rat5p32.jpg ःKOP23L87128 खेड भरणे या मुख्य मार्गावर लावण्यात आलेली विराट सभेची स्वागत कमान. शहराच्या नाक्या नाक्यावरती अशा पद्धतीने विराट सभेच्या स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या होत्या.

rat5p33.jpg ः KOP23L87129 सभेची जय्यत तयारी होती.
rat5p34.jpg ःKOP23L87130 संजय कदम यांच्या पक्षप्रवेशप्रसंगी काढण्यात आलेली ऱॅली

rat5p35.jpg ःKOP23L87131 पक्षप्रवेश प्रसंगी काढलेल्या भव्य रँलीत कोकणवासीयांना अभिवादन करताना माजी आमदार संजय कदम सोबत कुटूंबीय

rat5p36.jpg ः KOP23L87132 पक्ष प्रवेश प्रसंगी काढलेल्या रॅली जल्लोष व्यक्त करताना माजी आमदार संजय कदम
(छाया ः सिध्देश परशेट्ये, खेड)