फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फिचर
फोटो फिचर

फोटो फिचर

sakal_logo
By

rat०७४८.txt

बातमी क्र.. ४८ (पान २ मेन, साठी)

खेळाडूंची चमकदार कामगिरी

डेरवण युथ गेम्स २०२३ मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्‍यातून आलेल्या खेळाडूंनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून चमकदार कामगिरी केली. मैदानी खेळ असो किंवा इनडोअर, कसरती असो किंवा वैयक्तिक खेळ. प्रत्येक ठिकाणी खेळाडू विजयासाठी कसून मेहनत घेत होता. त्यांची टिपलेली छायाचित्रे....!

डेरवण युथ गेम्स - २०२३

- rat७p३९.jpg ः
८७४६५
डेरवण येथील युथ गेम्स २०२३ मधील कॅरम खेळातील एक क्षण.
- rat७p४०.jpg ः
८७४६६
डेरवण येथील युथ गेम्स २०२३ मधील बुद्धिबळ खेळाच्या अटीतटीच्या सामन्यातील एक क्षण.
- rat७p४१.jpg ः
८७४६७
मल्लखांबमधील एक चित्तथरारक कसरत.
- rat७p४२.jpg ः
८७४६८
खो-खोच्या अटीतटीच्या सामन्यातील एक लक्षवेधी क्षण.
- rat७p४४.jpg ः
८७४६४
डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या मैदानावर फुटबॉलच्या रंगतदार लढतीत आपल्या संघाचा बचाव करताना गोलरक्षक.

(छाया ः यश साळवी, खेड )

--