Sat, April 1, 2023

केवळ फोटो
केवळ फोटो
Published on : 7 March 2023, 3:32 am
rat0750.txt
केवळ फोटो-
उद्योगमंत्र्यांनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद
rat7p51.jpg-
87501
रत्नागिरी- कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत पाली येथे सहभागी झाले. त्यांनी सर्वसामान्यांमध्ये सामिल होत पारंपरिक पद्धतीने ढोलवादन करून शिमगोत्सवाचा आनंद लुटला.