पांडुरंग धडाम यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांडुरंग धडाम यांचे निधन
पांडुरंग धडाम यांचे निधन

पांडुरंग धडाम यांचे निधन

sakal_logo
By

88246

पांडुरंग धडाम यांचे निधन
कुडाळ, ता. १० ः येथील बाजारपेठेतील स्वरुपानंद ट्रेडर्सचे मालक पांडुरंग रामकृष्ण (भाऊ) धडाम (वय ५६) यांचे काल (ता.९) कुंभारवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. येथील स्वरुपानंद मित्रमंडळ व गांधीचौक नवरात्रोत्सव मंडळाचे ते सदस्य होते. धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहिणी, दोन पुतणे-पुतण्या, भाऊ, असा परिवार आहे. येथील व्यापारी सागर धडाम यांचे ते वडील, व्यापारी प्रसाद धडाम व प्रवीण धडाम यांचे ते बंधू तर जिल्हा व्यापारी महासंघाचे संस्थापक (कै.) भाऊसाहेब धडाम यांचे ते कनिष्ठ पुत्र होत.