कणकवलीत स्टॉलवर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत स्टॉलवर हातोडा
कणकवलीत स्टॉलवर हातोडा

कणकवलीत स्टॉलवर हातोडा

sakal_logo
By

कणकवलीत स्टॉलवर हातोडा
कणकवली ः शहरातील महामार्गाच्या उड्डान पुलाखाली विस्तारलेला अनधिकृत स्टॉल व्यवसाय आज पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आला. तब्बल चार वर्षानंतर महामार्ग प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे शहरातील उड्डानपुलाखालील भाग मोकळा झाला आहे.
---
89624
89625
कणकवली ः महामार्गा प्राधिकरणने आज येथे स्टॅाल हटाओ मोहीम राबवली.
-----------
89626
कणकवली ः एका महिलेने कारवाईवेळी काहीकाळ विरोध केला. पोलिस निरिक्षक अनिल जाधव यांच्या सुचनेनंतर तिने स्वतः स्टॅाल हटवण्यास सुरूवात केली.
---------
89627
कणकवली ः पुलाखालील स्टॅाल रस्त्याच्याकडेला उचलून ठेवण्यात आले.
---------
89628
कणकवली ः कारवाईमुळे स्टॅालधारकांनी स्वतः स्टॅाल हटवले.