Tue, June 6, 2023

खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on : 20 March 2023, 3:12 am
rat२०४८.txt
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
चिपळूण, ता. २० ः दुचाकीस्वार खड्यात पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर झाल्याने यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कोंडमळा येथेर रात्री घडली. संदीप प्रभाकर पंडित (३८, रा. संगमेश्वर) असे मृत दुचाकीस्वारांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप पंडीत हे दुचाकीने चिपळूण ते संगमेश्वर असा जात होते. त्यावेळी ते रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातापकरणी त्याच्यावर सावर्डे पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.